महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात सिंदखेड हे गाव आहे. सिंदखेड गाव अमरावती विभागाचे आहे. हे बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून उत्तरेकडे 15 किमी अंतरावर आहे. राज्याची राजधानी मुंबईपासून ४५९ किमी आहे.
1956 साली ग्रामपंचायत ची स्थापना झाली आहे. सिंदखेड ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेली ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत मध्ये ऐकून 9 सदस्य संख्या आहे. ISO ग्रामपंचायत, जिल्हा स्मार्ट ग्राम, तालुका स्मार्ट ग्राम, बेटी बचाव बेटी पढाव, गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, माझी वसुंधरा विभागीय प्रथम पुरस्काराने सन्मानित ग्रामपंचायत अशी ओळख आहे.
सरपंच
उपसरपंच
सचिव
फार्मर कप मध्ये सहभागी होऊन गावाला तालुका स्तरीय प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या रणरागिणी चे मनापासून आभार
सिंदखेड
मोताळा, बुलढाणा,
महाराष्ट्र - 443101
सरपंच - +91 9881265636
ऊपसरपंच - +91 8805931979
सचिव - +91 9284133370